स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना पाेलिसांनी घेतले ताब्यात

2021-03-25 771

कराड : एफआरपीची पुर्ण रक्कम शेतक-यांना मिळावी यासाठी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सहयाद्री साखर कारखाना स्थळावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आज (गुरुवार) ठिय्या आंदाेलन करणार हाेती. त्या पार्श्वभुमीवर कराड पाेलिसांनी शेट्टी यांच्यासह आंदाेलकांना शासकीय विश्रामगृह येथे ताब्यात घेतले आहे. शेट्टी यांनी जाेपर्यंत सकारात्मक निर्णय हाेत नाही ताेपर्यंत कराड साेडणार नाही असा निर्धार केला आहे. थाेड्याच वेळात सहकारमंत्री पाटील आणि शेट्टींची बैठक हाेणार आहे.
Video- हेमंत पवार

Videos similaires