Lockdown In Beed: बीड जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत 10 दिवसांचा लॉकडाऊन
2021-03-25
13
26 मार्चला रात्रीपासून 4 एप्रिल या हे 10 दिवस बीडमध्ये लॉकडाऊन असणार आहे. बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी लॉकडाऊनसंबंधी आदेश काढले आहेत. जाणून घ्या या दिवसात काय असेल सुरु आणि काय असेल बंद.