Holi 2021 Guidelines: यंदा Mumbai मध्ये होळी नाही; BMC ने जारी केले आदेश, Delhi मध्ये ही होळी साजरा करण्यावर बंदी

2021-03-24 5

मुंबई महापालिकेने नुकतेच आदेश जारी केले आहेत या आदेशानुसार यंदा मुंबईत होळी उत्सव साजरा करता येणार नाही. दिल्ली आपदा प्रबंधन अथॉरिटी (डीडीएमए) ने सार्वजनिक ठिकाणी होळी, शब-ए-बारात आणि नवरात्र साजरी करण्यास मनाई केली आहे. जाणून घेऊयात काय आहेत नवीन गाइडलाइन्स.