वर्षपूर्तीनंतर 'लॉकडाऊन'चं नागरिकांना आवाहन!

2021-03-23 349

२४ मार्च २०२० रोजी देशात पूर्णपणे लॉकडाऊन लागू करण्यात आला. रस्ते सुनसान पडले, अनेकजण आहे तिथेच अडकले तर अनेकांचे आर्थिक व्यवहार बिघडले. पण हे सर्व उघड्या डोळ्यांनी स्वत: पाहणाऱ्या लॉकडाऊनने आता वर्षपूर्तीच्या निमित्ताने नागरिकांना जाहीर आवाहन केलं आहे. पाहा, नेमकं काय म्हणणं आहे या लॉकडाऊनचं!

#lockdownanniversary #COVID19 #coronavirus #Loksatta