67th National Film Awards: Anandi Gopal सर्वोत्कृष्ठ मराठी तर Chhichhore सर्वोत्कृष्ठ हिंदी सिनेमा; पाहा महत्वाचे पुरस्कार

2021-03-23 3

67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची  घोषणा झाली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. जाणून घेऊयात महत्वाच्या पुरस्कारांची यादी.