लॉकडाऊनला एक वर्ष पूर्ण होईपर्यंत पुन्हा नव्याने लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. फक्त लसीकरण सुरू झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अजूनही करोना नियंत्रणात आल्याचं कोणतंही चित्र नाही. लॉकडाऊनचं हे वर्ष आपण निभावून नेलं असलं, तरी खरी आव्हानं पुढेच असणार आहेत. काय आहेत ती आव्हानं? सांगतायत व्हॉइस थेरपिस्ट सोनाली लोहार!
#CoronaVirus #Lockdown #1YearOfLockdown