Maharashtra Lockdown: Rajesh Tope - रुग्णसंख्या वाढत राहिली तर लॉकडाऊन निश्चित, दोन दिवसांत निर्णय

2021-03-23 116

राज्यभरात कोरोना रुग्ण संख्येने हाहा:कार माजवला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा लागेल, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जाणून घेऊयात लॉकडाऊन बाबत आणखिन काय म्हणाले आरोग्यमंत्री.

Videos similaires