जगात आजही पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळवणं हा कित्येकांसाठी संघर्षाचा विषय बनला आहे. म्हणूनच पाण्याचा अपव्यय टाळून प्रत्येकाला किमान पिण्यासाठी सुरक्षित, स्वच्छ पाणी मिळावं या उद्देशापायी 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या वर्ल्ड वॉटर डे दिवशी पाण्याशी निगडीत काही Quotes, Wishes, Greetings सोशलमीडियात Facebook Messages, WhatsApp Status द्वारे शेअर करून हा दिवस साजरा करा.