Mahalaxmi Temple Kolhapur : कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांना संध्याकाळनंतर दर्शन नाही; आजपासून वेळेत होणार बदल

2021-03-19 348

महालक्ष्मी अंबाबाई च्या मंदिराची वेळ आज (19 मार्च) पासून बदलण्यात आली आहे. संध्याकाळी सहाच्या नंतर आता अंबाबाईच्या मंदिरात भाविकांना प्रवेश मिळणार नाही.

Videos similaires