Wrestler Ritika Phogat, Dies By Suicide: कुस्तीपटू बबिता फोगटची बहिण रितिका फोगट ची आत्महत्या

2021-03-19 1

रितिका फोगट, बबिता फोगट ची मामेबहिण हिने आत्महत्या केली आहे. 17 वर्षांची होती. आमीर खानच्या ‘दंगल’ चित्रपटामुळे फोगट कुटुंब प्रसिद्धीस आलं. रितिकादेखील याच कुटुंबाचा भाग होती. जाणून घेऊयात या बातमीबद्दल सविस्तर