पिंपरी चिंचवड महापालिकेत जलपर्णीवरुन राडा; शिवसेना मनसे नगसेवक एकाच बाजूने लढले

2021-03-18 761

पिंपरी-चिंचवड शहरातील ज्वलंत विषय असणाऱ्या जलपर्णीमुळे शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. थेट अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या गळ्यात जलपर्णी घालण्याचा प्रयत्न शिवसेना नगरसेवकांनी केला.

#pcmc #pune

Videos similaires