करोना - मुंबईत पुन्हा लॉकडाउन होणार का?, नवाब मलिक म्हणतात..
2021-03-18 54
मागील काही आठवड्यांपासून महाराष्ट्रासहीत मुंबईमध्ये करोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लॉकडाउनसंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिलीय.