महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार सांभाळणाऱ्या हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्दे मांडले. ते नक्की या म्हणाले आहेत पाहूयात...
#mumbaipolicecommissioner #HemantNagraleNagrale