Arundhati & Varsha करणार कोणत्या गाण्यावर Dance? | Star Pravah Parivaar Awards 2021 Rehearsal

2021-03-18 1

स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड्स सोहळा २०२१ लवकरच पार पडणार आहे. या सोहळ्याला सर्व मालिकेतील सिनियर कलाकार मंडळी धमाकेदार परफॉर्मन्स सादर करणार आहेत. जाणून घेऊया त्यांच्या परफॉर्मन्सविषयी या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale