नाशिकच्या एलआयसी कार्यालयात शुकशुकाट; कर्मचाऱ्यांचा संप
2021-03-18
2,142
नाशिक : एलआयसी कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारच्या आगामी धोरणा विरोधात देशव्यापी संप पुकारला असून एलआयसी कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला. यावेळी कर्मचाऱ्यांतर्फे आंदोलन करण्यात आले.
(video - केशव मते)