Priya & Umesh Tested COVID-19 Positive: प्रिया बापट आणि उमेश कामत यांना कोविड ची लागण
2021-03-17
36
प्रिया बापट आणि उमेश कामत या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. स्वतःहा प्रिया आणि उमेश यांनी सोशल मिडीयावर याची माहिती दिली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.