Matoshree Hostels: शासकीय वसतिगृहांना ‘मातोश्री’ नाव; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

2021-03-17 10

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकार उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयीन वसतिगृहांचे नाव बदलून ‘मातोश्री’ शासकीय वसतिगृह असे ठेवणार आहे.

Free Traffic Exchange