Pune Shivaji Market Fire: पुणे कॅम्प भागातील शिवाजी मार्केटमध्ये भीषण आग; मटण आणि चिकनची 25 दुकाने जळून खाक
2021-03-16 1
पुणे शहरातील कॅम्प भागातील शिवाजी मार्केटमध्ये आज पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली.या आगीत मटण आणि चिकनचे 25 दुकाने जळून खाक झाले आहेत. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर माहिती