MNS Registration: QR कोडच्या माध्यमातून मनसे सदस्य नोंदणी अभियानात सहभागी होऊन कसे व्हाल मनसैनिक
2021-03-16 9
मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नोंदणी अभियानाची सुरुवात झाली आहे. मनसे सदस्य नोंदणी अभियानात तुम्हाला सहभागी होयचे असल्यास काय करावे लागले ते सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घ्या.