बेळगावातील कन्नड रक्षक वेदिकेचा वादग्रस्त झेंडा हटवावा अन्यथा मोठं आंदोलन उभा करु.

2021-03-15 1,883

बेळगावातील कन्नड रक्षक वेदिकेचा वादग्रस्त झेंडा हटवावा अन्यथा मोठं आंदोलन उभा करु असा इशारा कोल्हापुरातील शिवसैनिकांनी दिला आहे. याच मुद्द्यावरुन पश्चिम महाराष्ट्रात 20 मार्च रोजी महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांचे व्यवहार बंद केले जाणार आहेत. सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात हा बंद असणार आहे.या तीन जिल्ह्यात जे कन्नड भाषिक व्यवसाय करतात त्यांचे एक दिवस व्यवसाय शिवसेनेच्या वतीनं बंद केले जाणार आहेत..त्यामुळं कन्नड रक्षक वेदिकेचा ध्वज काढला जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.

Videos similaires