आठ दिवसात त्या ४१३ जणांना नियुक्तपत्र द्या नाहीतर...; गोपीचंद पडळकर यांचा सरकारला इशारा

2021-03-13 1,168

२०१९ मध्ये झालेल्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमदेवारांची नियुक्ती रखडण्याच्या मुद्द्यावरुन विधानपरिषदचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. पडळकर हे या वर्षीच्या परीक्षा वेळेत घेण्यात याव्यात यासाठीच्या आंदोलनातही सहभागी झाले होते.

#gopichandpadalkar #UddhavThackeray #mpscexam #StudentProtest

Videos similaires