Brahma Kumaris Chief Dadi Hriday Mohini Passes Away: ब्रह्माकुमारी प्रमुख दादी हृदयमोहिनी यांचे निधन
2021-03-12 2
प्रजापिता बह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्य संचालिका दादी हृदयमोहिनी यांचे गुरुवारी निधन झाले. 13 मार्चला सकाळी माऊंट आबू येथील ज्ञान सरोवर आकादमी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील.