New Exam Date: एमपीएससीची परीक्षा 21 मार्चला होणार, लोकसेवा आयोगाकडून नवे वेळापत्रक जाहीर
2021-03-12
5
२१ मार्चला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.