Uddhav Thackeray Gets Vaccinated Against COVID-19: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला कोविड लसीचा पहिला डोस
2021-03-12 112
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (11 मार्च) रोजी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्याचबरोबर करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागपूर शहरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.