MPSC आंदोलन : शेकडो विद्यार्थी रास्तारोको करत असतानाच रुग्णावाहिका आली अन्....

2021-03-11 1,946

राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता १४ मार्च रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा अवघ्या तीन दिवस आधी पुढे ढकलण्यात आल्याने परीक्षार्थी उमेदवारांकडून संताप व्यक्त केला जातोय. अचानक करोनाचे कारण देत एमपीएससीची परीक्षाच पुढे ढकलण्याच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले. मात्र हे रास्तारोको आंदोलन सुरु असतानाच त्या ठिकाणी एक रुग्णवाहिका दाखल झाली. पुढच्या क्षणाला काय झाले पाहा...

#MPSC #StudentProtest #pune #ambulance

Free Traffic Exchange