कोथरूड : चंद्रकांत पाटलांनी घेतली करोना प्रतिबंधक लस

2021-03-11 286

भाजपा प्रदेशाध्यक्ष तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी ११ मार्च रोजी कोथरूड येथील संजीवन हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेतली. लसीबद्दल आजही अनेक लोकांच्या मनात काही गैरसमज असल्याचे दिसून येते, परंतु ही लस अतिशय सुरक्षित असून सर्वांनी लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

#COVID19 #coronavaccinationinindia #pune #ChandrakantPatil

Videos similaires