पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर बुधवारी हल्ला करण्यात आल्याचा दावा केला जात असतानाच आता डॉक्टरांनीही ममता यांना गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट केलं आहे. ममता यांच्या हडांना मार लागला असून अनेक ठिकाणी जखमा झाल्याचे डॉक्टरांनी म्हटलं आहे.
#India #WestBengalCM #MamataBanerjee #AbhishekBanerjee #Kolkata #Nandigram