मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचीही 'पावरी' स्टाईल!

2021-03-10 1

सोशल मीडियावर 'पावरी चल रही है'चा बोलबाला झाल्यानंतर आता राजकारणातही नेतेमंडळी पावरी स्टाईलमध्ये दावे-प्रतिदावे आणि आरोप-प्रत्यारोप करू लागली आहेत. नुकतेच, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पावरी स्टाईलमध्ये स्टेजवरूनच इशारा दिला आहे.

#ShivrajSinghChouhan​ #PawriHoRahiHai​ #Meme​ #India​ #MadhyaPradesh​

Videos similaires