श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली नऊ दिवस- रात्र दिवस ठिय्या आंदोलन सुरू असून . तब्बल २५ ते ३० वर्षे वारणा धरणग्रत आणि चांदोली अभयारण्य नागरिकांचे प्रश्न अजूनही रखडलेले आहेत. काल जिल्हाधिकारी यांच्या समवेत चर्चा. झाली पण त्यातून मार्ग निघालेला नाही. त्यामुळे आणखी किती दिवस न्यायाची वाट पाहावी लागणार अशी अवस्था धरणग्रस्तांची झाली आहे.
व्हिडिओ : बी. डी.चेचर