“बाळासाहेबांच्या स्मारकाला चारशे कोटी वाढवून दिल्याचा आनंद, मात्र इतर स्मारकाचा राज्यसरकारला विसर” अर्थसंकल्पावरुन देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टिका.