शरीरात जीव कसा आणि केव्हा प्रवेश करतो?
2021-03-09
1,765
आत्मा हा विषय आजही आपल्या सर्वांसाठीच कुतूहलाचा विषय आहे. शरीरामध्ये आत्मा कसा आणि कधी प्रवेश करतो?, तो कधी शरीरात जातो यासारखे अनेक प्रश्न सर्वसामान्यपणे विचारले जातात. याच प्रश्नांना सद्गुरुंनी दिलेलं हे उत्तर...
#Sadhguru #Life #Spiritual