Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रामध्ये कोविड-19 विषाणूचा संसर्ग वाढला; एका दिवसात राज्यात 11,141 तर मुंबईमध्ये 1,360 COVID-19 रुग्णांची नोंद
2021-03-08 136
कोरोना विषाणूचा ओसरलेला जोर आता महाराष्ट्रात पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्रामध्ये अनेक महिन्यांनतर आता सलग तिसऱ्या दिवशी कोरोना संसर्गाच्या रुग्णांनी 10 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.