Actor Mithun Chakraborty Joins BJP: अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा भाजपमध्ये प्रवेश

2021-03-08 5

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोलकात्यातील ब्रिगेड मैदानावर काल जंगी सभा होती. विशेष म्हणजे या सभेला भाजप नेत्यांसोबत ज्येष्ठ अभिनेते मथुन चक्रवर्ती हे उपस्थित होते. मिथुन चक्रवर्ती यांनी पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू होण्यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.