जेव्हा मुलांना योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळत नाही तेव्हा ते भरकटतात. अशी भरकटलेली मुलं जेव्हा चंगल्या वाटेकडे येऊ करतात तेव्हा त्यांना मार्ग दिसत नाही. तर मुलांमधल्या या समस्या लक्षात घेऊन पंख ही संस्था गेले कित्येक वर्ष कार्यरत आहे. आज या संस्थेच्या संस्थापिका स्मिता आपटे आपल्या सोबत आहेत. त्यांच्या या कार्याचा घेऊयात आढावा
#womensday2021