एखाद्या अॅपला बंदी घातली की त्याला पर्यायी अॅप येतं. ते प्रचंड लोकप्रिय होतं आणि काही महिन्यांनी पुन्हा ते गायब होतं. असं 'कू' अॅपसोबत होऊ नये यासाठी भारतीय निर्मात्यांनी काही विशेष योजना आखल्या आहेत का हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न...
#Koo #socialmedia #india