पिंपरी-चिंचवडमध्ये बनावट कागदपत्रं तयार करणारी टोळी जेरबंद; 800 व्यक्तींना दिले कागदपत्रे बनवून दिले, आरटीओ फिटनेस, टॅक्स पावती, वाहन इन्शुरन्स, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट अशी कागदपत्रे बनवली जात होती. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.