Ease of Living Index 2020 List: राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांच्या रँकिंगमध्ये Bengaluru देशात पहिल्या स्थानी, तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर

2021-03-05 4

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स रँकिंग्ज -2020 जाहीर केले. केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला. राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांच्या रँकिंगमध्ये Bengaluru देशात पहिल्या स्थानी, तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आले आहे.