Redmi Note 10 सीरिज भारतात लाँच; जाणून घ्या MI Note 10, Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max ची किंमत आणि वैशिष्ट्ये

2021-03-05 40

कंपनीने Redmi Note 10 सीरिजअंतर्गत तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यात Redmi Note 10, Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max या  तीन स्मार्टफोन चा समावेश आहे. जाणून घ्या या फोन ची किंमत.