काेविड-19 लसीकरणासाठी अशी करा नाेंदणी ; पहा संपूर्ण व्हिडिओ

2021-03-05 1,151


सातारा - काेविड 19 या लशीसाठी नागरिकांनी https://selfregistration.cowin.gov.in या लिंकचा वापर करून आपल्या नावाची नोंदणी करावयाची आहे. ज्या व्यक्तींना ऑनलाइन नोंदणी करता येणार नाही, त्यांनी आपले आधार कार्ड घेऊन लसीकरणासाठी निवडलेल्या ठिकाणी भेट देऊन नोंदणी करता येत आहे अशी माहिती आराेग्य विभागाने दिली.

Video Courtsey - जिल्हा माहिती कार्यालय, सातारा

Videos similaires