तुम्ही सध्या घर घेण्याचा विचार करत असला तर अनेक बँका सध्या तुमच्यासारख्या ग्राहकांना कर्ज देण्यासाठी तयार आहेत. अनेक बँकांनी आपल्या गृहकर्जांवर आकारण्यात येणारा व्याजदर कमालीचा कमी केला आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वात स्वस्त गृहकर्ज देणाऱ्या दहा बँकांची यादी आणि ते किती दराने गृहकर्ज देत आहेत हे आपण या व्हिडीओ मधून जाणून घेणार आहोत.
#homeloans #Bank #indian