महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज कोविड 19 लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आणि सर्वसामान्यांना देखील लस घेण्याचे आवाहन केले आहे.