Coronavirus In Mumbai: मुंबईत COVID-19 रुग्णांची वाढ कायम; गेल्या 24 तासात 1121 नवे रुग्ण तर 6 जणांचा मृत्यू
2021-03-04 1
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनांच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होताना पहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 1121 नवे रुग्ण तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या सविस्तर.