देशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरु झाला.आता मुंबईतील 29 खासगी रुग्णालयात कोरोनाची लस उपलब्ध असणार आहे. मुंबई महापालिकेने याबाबची यादी जारी केली आहे. या यादीत रुग्णालयांची नावे देण्यात आली आहे.