Railway Platform Ticket: रेल्वेने ठराविक स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट दर 5 पटीने वाढवले; प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी घेतला निर्णय

2021-03-03 2

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वे स्थानकावर गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने अजब शक्कल लढवली आहे.मुंबई मेट्रोपोलिटन रिजन म्हणजे MMR रिजनमधील प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट तब्बल 5 पट वाढवले आहे.जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर माहिती.