राज्यपालांच्या अभिभाषणात ‘संभाजीनगर’चा उल्लेखच नाही. हिंदुत्वाच्या मुद्यावरुन फडणवीसांचा शिवसेनेला खोचक टोमणा. मुस्लिम आरक्षणावरही केलं भाष्य.