लॉकडाऊनच्या काळात राज्यात लोकांना आलेले भलेमोठे वीज बिल पाहून जनतेला मोठा शॉकच बसला. लॉकडाऊनच्या काळात आलेली बेरोजगारी आणि त्यात ही वीज बिलात झालेली वाढ पाहून नागरिकांना हे वीज बिल ठरलेल्या तारखेत भरणे शक्य नव्हते. आता यावर दिलासादायक बातमी समोर येत आहे.