कू अ‍ॅप हे ट्विटरची कॉपी आहे का?; संस्थापकांनी दिलं उत्तर

2021-03-02 622

भारतीय ट्विटर म्हणून मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारं कू अ‍ॅपच्या इंटरफेसपासून ते त्याच्यामधील अनेक फिचर्सपर्यंत सर्वच गोष्टी ट्विटरवरुन कॉपी करण्यात आल्याचा आरोप केले जात आहेत. मात्र कू खरोखरच ट्विटरवरुन कॉपी केलं आहे का?, की त्यामध्ये वेगळं काही आहे यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर दिलं आहे कूचे सहसंस्थापक असणाऱ्या मयंक बिडावटका यांनी...

Videos similaires