आणेवारीच्या प्रश्नावर हर्षवर्धन जाधव यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांचा आयुक्त कार्यालयावर मोर्चा.
2021-03-02
495
औरंगाबाद : कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील आणेवारीच्या प्रश्नावर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला.
( व्हिडिओ : सचिन माने)