PAWANKHIND: "म्हणून बदललं सिनेमाचं नाव" | Digpal Lanjekar Clears Why He Changed Title Of JUNGJAUHAR

2021-03-02 1

दिगपाल लांजेकर दिग्दर्शित जंगजौहर या सिनेमाचं नाव बदलून पावनखिंड करण्यात आलं. सिनेमाचं नाव बदलण्यामागे नेमकं काय कारण असेल जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale, Cameramen- Faizan Ansari