इस्रोने आणखी एक इतिहास रचला आहे. इस्रोने या वर्षीची पहिली मोहीम यशस्वीरित्या सुरू केली. श्रीहरीकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अॅमाझोनिया -1 आणि इतर १८ उपग्रह वाहून नेणाऱ्या PSLV-C51 यशस्वीरित्या प्रक्षेपण केले. २०२१ मधील इस्रोचे हे पहिले प्रक्षेपण आहे.